This website uses cookies to ensure you get the best experience on our website. Learn more

10 Best place to visit in Dhārūr India

x

TOURIST PLACES IN AMBAJOGAI : CINEMATIC SHOTS OF MUKUNDRAJ VALLEY - AMBAJOGAI

TOURIST PLACES IN AMBAJOGAI : CINEMATIC SHOTS OF MUKUNDRAJ VALLEY - AMBAJOGAI
Ambajogai, Beed : Mukundraj Valley named after Mukundraj Swami, was one of the earliest Marathi literary figure & poet. Some earlier scholars dated him to the 12th century. Mukundraj Valley is a beautiful location on the Balaghat mountain ranges in Ambajogai and is 50 Kilometers away from Latur city. If one ignores the climate, the place has resemblance with Lonavala and can be called mini Lonavala.

लातूर जवळील निसर्गरम्य ठिकाण - मुकुंदराज स्वामी हे मराठी भाषेतील आद्यकवी होते. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. शा.श. १११० सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्यग्रंथ त्यांनी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला. अंबाजोगाई मधील बालाघाट पर्वतरांगेवरील मुकुंदराज घाटी एक सुंदर पर्यटक स्थान आहे आणि लातूर शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. Instagram Handle: *tigbts*

Contact me on Instagram:


Find me on Facebook:


Subscribe:


For sponsorship videos email:
abhi@rinisha.com


DON'T MISS THESE VIDEOS:

लातूर शहरा मध्ये काय चाललंय? - LATUR VLOG | SURPRISE


LATUR ACTRESS VS PUNE ACTOR FT. MARATHI KIDA


लातूर मध्ये मराठी कलाकारांची धमाल | ZOMBIVALI - AMEY WAGH, LALIT PRABHAKAR, VAIDEHI IN LATUR


आबाबाबा WRONG चाललय बाबा घोडा ???? - FUNNY HORSE RIDE IN NALDURG FORT
x

EP3: अंबाजोगाई मधील ऐतिहासीक ठिकाणांना भेट | Must See Historic Places in Ambajogai | Ambajogai

#ambajogai #yogeshwari #historicplaces @DattatraySagatVlogs

EP3: अंबाजोगाई मधील ऐतिहासीक ठिकाणांना भेट | Must See Historic Places in Ambajogai | Ambajogai

This video is about my visit to historic or tourist places in Ambajogai City. I visited below places
Renuka Mata Mandir
Mul Jogai Mandir
Mukundraj Mandir
Bara Khambi Mandir
Hatti Khana
Nagnath Mandir

Please Subscribe to my You Tube Channel link:


Follow on Instagram:
x

AMBAJOGAI CITY - BEED | मराठी | अंबेजोगाई शहर - बीड

Ambajogai city, one of the popular historic and cultural cities in Indian state of Maharashtra known for ancient temples and sculptures. In this episode TIG explores various places in Ambajogai like Yogeshwari Temple, Hatti Khana, Mukundraj Swami Samadhi, Bara Khambi, Kholeshwar Temple, Amleshwar Temple and many more.

Explore Ambajogai like never before!!
TIG TEAM ON INSTAGRAM: Instagram Handle: *tigbts*

Contact me on Instagram:


Find me on Facebook:


Subscribe:


For sponsorship videos email:
abhi@rinisha.com


DON'T MISS THESE VIDEOS:

लातूर शहरा मध्ये काय चाललंय? - LATUR VLOG | SURPRISE


LATUR ACTRESS VS PUNE ACTOR FT. MARATHI KIDA


लातूर मध्ये मराठी कलाकारांची धमाल | ZOMBIVALI - AMEY WAGH, LALIT PRABHAKAR, VAIDEHI IN LATUR


आबाबाबा WRONG चाललय बाबा घोडा ???? - FUNNY HORSE RIDE IN NALDURG FORT
x

Other Monuments near Dharur, Beed

15 km from Kaij on the Dharur- Kaij road and 2 km from Dharur, there is a village named Maijwadi. There are 3 cemeteries and a temple in this village. The Persian inscription is carved on the door of the largest of these structures.
x

अंबाचंडी देवी मंदिर धारूर, बीड | Amba Chandi Devi Mandir Dharur | Beed | Bharat Darshan Yatra

श्री अंबाचंडी देवी मंदिर धारूर,
तालुका - धारूर, जिल्हा - बीड.
Amba Chandi Devi Mandir Dharur,
Taluka - Dharur, District - Beed, Maharashtra.
Bharat Darshan Yatra


इतर व्हिडीओ च्या लिंक
* श्री कालिका माता मंदिर शिरूड, धुळे


* कालिका माता मंदिर कालीमठ


* ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर ओंकारेश्वर


* संत एकनाथ महाराज समाधी मंदिर पैठण


* काल भैरव मंदिर उज्जैन




???????? धार्मिक, ऐतिहासीक आणि पर्यटना वषयीचे
व्हिडीवो पाहन्या साठी माझ्या युट्युब चायनल ला
सब्स्क्राइब करून बेल आयकॉन वर क्लिक करा.
????धन्यवाद....!????

Your Queries -
Sharad Navratri
Navaratri
Dharur Yatra
Dharur Jatra
Chitra Pournami
Navaratri Upvas
Navaratri Satvi Mal
नवरात्रीची सातवी माळ


#bharatdarshanyatra #Marathivideos #Marathivlog #Marathblogs
#Puratanmandir #Maharashtradarshan #Bhatkanti #Paryatan
#Beed #Dharur

hatti khana ambejogai elephant cave ambejogai

hatti khana ambejogai its also called as shivleni caves
for more information please click on the link

बीड जिल्ह्यातील भुईकोट व गिरिदुर्ग याचा उत्कृष्ट नमुना????Dharur Fort किल्ले धारूर असा दुसरा किल्लानाही

धारूर ही एक श्रीमंत बाजारपेठ असल्यामुळे दातृत्व हा या गावचा धर्म आहे. अनेक मंदिराच्या उभारणीसाठी तलाव, विहिरीच्या बांधकामासाठी सढळ हाताने देणगी दिल्याच्या नोंदी कागदपत्रातून सापडतात. यादवांच्या काळात धारूर हे एक देश विभागाचे केंद्र म्हणून उदयास आले. या विषयी नोंद करणारा शिलालेख अंबाजोगाई येथे आहे. सकलेश्वर देवस्थानच्या निर्मितीसाठी दिलेल्या दानपत्रात या स्थानाची नोंद सिंघन यादवाचा सेनापती खोलेश्वर (शके ११३२ ते ११६९) हा करतो. या दान लेखात प्रासादह्न सकलेश्वरस्य रचितो धारो देश अशी नोंद आहे.
किल्ल्यामुळे धारूर शहराचे वैभव वाढले. लोकांचा राबता वाढला. अदिलशाहीचा सिपाह सालार किश्वरखान याने मूळ राष्ट्रकूट कालीन महादूर्ग असलेल्या जागेवर नव्याने अत्यंत मजबूत असा दूर्ग बांधला. सन १५६७-६८ साली हा दूर्ग बांधून पूर्ण केला. किल्ल्यावर शस्त्रसाठा भरपूर गोळा केला. किल्ल्याच्या तिन्ही बाजूला पाणी (खंदक) आणि चौथ्या बाजूला खोल दरी त्यामुळे शत्रूला किल्ला हस्तगत करणे सोपे नव्हते. धारूरच्या व्यवस्थित नियोजनाची नोंद जशी बुसा तीज-उस-सलातीन या ग्रंथात फकीर अहमद झुबेरी यांनी करून ठेवली आहे. तसेच अब्दुल हमीद लाहरी याने आपल्या बादशहानाम्यात केली आहे. हा किल्ला सहजा सहजी जिंकणे अशक्य असल्याचीही नोंद त्यांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात ज्यांनी किल्ला बांधला तोच किश्वरखान फितुरीमुळे मारला गेला. किल्ला बांधत असताना अंकुश खान याने किश्वर खानला अंधारात ठेऊन किल्ल्याचा काही भाग जाणीवपूर्वक पोकळ ठेवला व याच मार्गाने निजामशाही सैन्याने किल्ल्यात प्रवेश करून किश्वर खानचा वध केला. 
मुर्तजा निजामशहाला धारूर किल्ल्यात अलोट संपत्ती मिळाली. हत्ती, घोडे, जड जवाहिर, राहुटाचे सामान, शस्त्रास्त्रे, बंदूका मिळाल्या. या किल्ल्यात काही काळ अहमदनगरच्या निजामशहचा मुक्काम होता. त्यानेच विजयाचे प्रतीक म्हणून या गावाचे नाव बदलून फतेहाबाद ठेवले. हे नाव बदलण्यासाठी स्वातंत्र्यानंतर धारूरच्या जनतेनी खूप प्रयत्न केला व अखेर ५ मे १९७२ रोजी पुन्हा फतेहाबादचे धारूर असे नामकरण झाले. त्यांनतर याच किल्ल्यात काही काळ विठोजी राजे भोसले थांबले होते. तर राजे शिवबाचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा नेताजी पालकर याच किल्ल्यात मुक्कामास होता. शिवरायांबरोबर मतभेद झाल्यावर नेताजी पालकर आदिलशहीस जाऊन मिळाला. मोगलांनी नेताजीस आपल्याकडे वळवून घेतला. त्यास पाच हजाराची मनसब, पन्नास हजार रुपये रोख तसेच जहागिरी दिली. पण राजे शिवबा आग्रा किल्ल्यातून निसटताच औरंगजेबाने एका आदेशान्वये नेताजीस कैद करून दिल्लीस घेऊन या असा आदेश दिला.
त्यानुसार नेताजीस धारूर किल्ल्यात कैद करून दिल्लीस नेले. तिथे त्यांचे धर्मांतर करून अली कुलीखान हे नाव ठेवले. पुढे कालांतरणाने नेताजीस आपल चुक कळून आली. तो शिवरायांना शरण आला. त्याला पुन्हा त्यांना हिंदू धर्मात घेतले. यावेळी शिवराय जातीने हजर होते. कधीकाळी अत्यंत मजबूत असणारा हा किल्ला आता उद्ध्वस्त झाला आहे. शासनाचे पुरातत्त्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. पण आजही किल्ल्यात फेरफटका मारताच किल्ल्याची भव्यता आणि गत वैभव लक्षात येते. किल्ल्यात टाकसाळ होती. राजाने स्वतःचे असे स्वतंत्र असे नाणे काढले होते. सर्वच राज्यांचा हा किल्ला ताब्यात असावा असा जोरदार प्रयत्न होता.

हैदराबाद मुक्ती आंदोलन आणि गोवा मुक्ती आंदोलन यात धारूरकरांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. हा एक स्वातंत्र लेखाचाच विषय आहे. दक्षिण भारतातील दुसरा आर्य समाज व नहले गुरुकुल धारूर इथे होते. तसेच वैदिक अध्ययन-अध्यापनासाठी धारूरला फार मोठी वैदिक शाळा होती. अनेक विद्यार्थी पाठशाळेत अध्ययन करीत. वेदाबरोबरच संस्कृत साहित्याचा, ज्योतिषाचा अभ्यास करीत पुढे पुढे वैदिक शाळा बंद झाली. त्यामुळे धारूरच महत्त्व थोडं कमी झालं. पंढरपुरला आजही धारूरकर पाठशाळा सुरू आहे. ही एक जमेची बाब आहे.
एकंदरीत धारूर ही एक प्राचीन, ऐतिहासिक, वैभव संपन्न नगरी होती व आजही आहे. साहित्य, संगीत, नाट-कला या क्षेत्रातही धारूरकरांनी महाराष्ट्रभर आपलं अस्तित्त्व सिद्ध केलं आहे. एक व्यापारी पेठ म्हणून सोन्या-चांदीची विश्वसनिय पेठ म्हणून सारा महाराष्ट्र या नगरीकडे पाहतोय. धारूर ही एक ऐतिहासीक सूवर्ण नगरी आहे. बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर एक तालुक्याचे ठिकाण, एक प्राचीन ऐतिहासीक शहर. आजही गत वैभवाची साक्ष म्हणून प्रचंउ मोठे चिरेबंदी वाडे तग धरून उभे आहेत. सोन्या चांदीची पेठ म्हणून महाराश्ट्रभर या शहराचा लौकीक आहे. राष्ट्रकूट, यादव, चालुक्य, मोगल या सर्व राजवटीशी या शहरांचा संबंध होता.

Follow me on
Instagram -
Facebook -

Contact us: sachin.puri2@gmail.com

Do not forget: Like, Share and Subscribe.

Thank You For Watching.

Yogeshwari Devi Temple ,Ambajogai | श्री क्षेत्र योगेश्वरी,अंबाजोगाई |संपूर्ण माहिती मराठी मध्ये

मंदिरात अभिषेक करायचा असल्यास नवनाथ वसंत औसेकर - 9423470882

आदिशक्ती माता योगेश्वरी देवी अंबाजोगाई | Yogeshwari Devi Mandir | Story | History | Darshan |

आदिशक्ती माता योगेश्वरी देवी अंबाजोगाई | Yogeshwari Devi Mandir | Story | History | Darshan |

मी नामदेव माने, तुम्हा सर्वांचे माझे youtube Channel NaMaTravelVlogs मध्ये स्वागत करत आहे????????
--------------------------------------------------
थोडंसं आजच्या भागाबद्दल ---
कोकण वासियांचे कुलदैवत असलेली आदिशक्ती माता योगेश्वरी देवी मंदिर हे अंबाजोगाई येथे आहे.ह्या मंदिराला प्राचीन इतिहास असून पार्वतीचे कुमारी रूप सुद्धा योगेश्वरी देवीला मानले जाते. स्त्री रुपी गणेशजी मूर्ती मंदिर शिखरावर कोरलेली आपणास दिसून येते.मंदिर परिसर खूप सुंदर आणि शांत आहे तसेच मंदिर परिसरात अनेक छोटी छोटी मंदिरे सुद्धा आहेत. योगेश्वरी मातेच्या तीन पिठापैकी हे मुख्य पीठ आहे.एकदा ह्या मंदिराला भक्तिभावाने अवश्य भेट द्या .
--------------------------------------------------
Your Query Solved-:
1. Yogeshwari Mandir Opening & Closing Time
2.Parking Is available At Yedeshwari Temple
3.Which Is Nearest railway station From Ambejogai
4.How Years Is This Temple Old
5.How To Reach Ambejogai
6.Is There Facility Available In Temple To Stay
7.What Is The Timing Of Annachatra
8.Story If Yogeshwari Devi

-------------------Watch Next--------------------
*** येडेश्वरी मंदिर येरमाळा

--------------------------------------------------
***सोशल मीडिया लिंक्स -
Instagram -
Facebook Page -
--------------------Music Used--------------------
@Ncv-No Copyright Vibes

Instagram :
Facebook :
--------------------------------------------------
#NaMaTravelVlogs #marathi #youtube #adishakti #ambajogai #yogeshwari #devi #navratra #maharashtra #ancienthistory #ancienttemple #beed
--------------------------------------------------
***तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला Subscribe नक्की करा.त्यामुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि तुमच्यासाठी दर आठवड्यात नवनवीन ठिकाणचे व्हिडिओ आणण्यासाठी उत्साह येईल.
--------------------------------------------------
------Thanks For Watching ????????---------
--------------------------------------------------

Shree Yogeshwari Mandir Ambajogai, Maharashtra || योगेश्वरी देवी अंबाजोगाई

#ambajogai
#beed
#maharashtra
#yogeshwari
#vlog
#devidarshan
#shaktipith
x

EP2: योगेश्वरी देवी मंदिर | योगेश्वरी अंबाजोगाई मधे कशी आली | Complete History of Yogeshwari Devi

#yogeshwari #ambajogai #yogeshwarimandir @DattatraySagatVlogs

EP2: योगेश्वरी देवी मंदिर | योगेश्वरी अंबाजोगाई मधे कशी आली | Complete History of Yogeshwari Devi

Shri Yogeshwari (Devanagari: श्री योगेश्वरी देवी ) is an ancient temple of Goddess Durga, located at Ambejogai one of Goddess Shakti Peeth.
Yogeshwari Mata is the kuladevi of prominent Maratha Yaduvamsi Kshatriya clans of Jadhavraos, Garudmanes, and Shankhapalas. Ahir (a pastoral community) also worships this goddess.
Yogeshwari Aai is Kulaswamini of many families in Maharashtra especially of Konkanastha Chitpavan Brahmins and Karhade Brahmins.
Yogeshwari Aai is considered as matruka shakti of Lord Shiva. Her name is derived from words Yoga and Ishwari. It means she is controller of Yoga shakti.

Please Subscribe to my You Tube Channel link:


Follow on Instagram:

Shares

x

Check Also

x

Menu