This website uses cookies to ensure you get the best experience on our website. Learn more

10 Best place to visit in Daryāpur India

x

Shri Jagrut Maharudra Maroti Sansthan Devran | Murtizapur | Akola | Vidarbha Tourism | RJ Dipak

नमस्कार, आज बघा विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर च्या देवरन येथील जागृत श्री महारुद्र मारुती संस्थान, या देवालयातील मारुतींची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी केल्याची अख्याईका आहे. अधिक माहिती व दर्शनासाठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
x

संपुर्ण मूर्तिजापूर दर्शन | भाग 1 | Murtizapur Darshan | Akola | Vidarbha Tourism | RJ Dipak

नमस्कार, जागतिक पर्यटन दिनाच्या खूप शुभेच्छा!!
आज बघा संपूर्ण मूर्तिजापूर दर्शन भाग १ विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, विदर्भातील अकोला वाशिम आणि अमरावती ह्या जिल्ह्यानां मूर्तिजापूर शहर जोडते, कापसाचा व्यापार आणि शकुंतला रेल्वे ह्यासाठी तर मूर्तिजापूर प्रसिद्ध आहे..

ह्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत..
1) मूर्तिजापूर बस स्थानक
2) रेल्वे स्थानक ( आणि शकुंतला रेल्वे )
3) छत्रपती शिवाजी महाराज चौक
4) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक
5) नगर पालिका | नगर परिषद
6) अलायंस चर्च
7) श्री गणपती मठ ( हजारी मठ ) आणि बरेच काही...

* संपूर्ण मूर्तिजापूर दर्शन चा दुसरा भाग लवकरच येईल...

तेंव्हा हा व्हिडीओ पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच ह्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
x

It's my Hometown | Murtizapur - 444107 | Drone shots | DJI Mavic 2 Pro Cinematic shots????????

It's my Hometown | Murtizapur - 444107 | Drone shots | Dji Mavic 2 pro cinematic shots

Vrindavan HOLi | Rishikesh Trip Trailer :-

Tapola - Mini Kashmir :-

Follow ME!:
Instagram:
Twitter:
Facebook:

---------------------------------------------------

If you like this video please give it a thumbs up and don't forget to subscribe the channel.

-----------------------------------------------------

GoPro Hero 5:
Gorila Tripod:
Drone:
Mobile - One Plus 7

-----------------------------------------------------

Subscribe For :- Adventurous, Trekking, Motovlogging and Travel videos.

------------------------------------------------------
MUSIC Credit

x

संपूर्ण मूर्तिजापूर दर्शन | भाग 3 | Murtizapur | Akola | Vidarbha Tourism | RJ Dipak

संपूर्ण मूर्तिजापूर दर्शन भाग 1
????????????????????


संपूर्ण मूर्तिजापूर दर्शन भाग 2
????????????????????
x

Shri Nageshwar Mahadev Mandir | Murtijapur | Akola | Vidarbha Tourism | RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज बघा अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील पुरातनं श्री नागेश्वर महादेव मंदीर.. हे मंदीर मूर्तिजापूर च्या वकिलापुरा या भागात आहे मंदीर हे लाकडी बांधणीचे आहे, गर्भगृहात श्री नागेश्वर महादेव विराजमान आहेत, सोबतच छोटी छोटी इतर मंदिरे आहेत.. अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...

Jama Masjid | Murtizapur | Akola | Vidarbha Tourism | RJ Dipak Wankhade

नमस्कार, सलाम, आज बघा मूर्तिजापूर येथील सर्वांत पहिली जामा मस्जिद, सध्या या मस्जिद चे रेनोव्हेट होतं आहे, काय आहे इतिहास अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच ह्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..

संपुर्ण मूर्तिजापूर दर्शन | भाग 2 | Murtizapur | Akola | Vidarbha Tourism | RJ Dipak

नमस्कार, संपूर्ण मूर्तिजापूर दर्शनाच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे मला खात्री आहे तुम्हांला पहिला भाग आवडला असेल...
या भागात आपण पाहुयात..

1) श्री नागेश्वर महादेव मंदिर
2) श्री अक्कलकोट स्वामी समर्थ संस्थान
3) श्री राम मंदिर आणि महादेव मंदिर
4) श्री विठ्ठल रखुमाई मंदिर
5) श्री मार्कंडेय ऋषी मंदिर
6) श्री पुंडलिक महाराज संस्थान
7) श्री महारुद्र मोरती संस्थान देवरन

* लवकरच संपूर्ण मूर्तिजापूर दर्शनाचा तिसरा भाग येईल..

संपूर्ण मूर्तिजापूर दर्शन भाग 1 पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
????????????????????

Shri Chandika Devi Mandir |Kurankhed | श्री चंडिका देवी संस्थान | Katepurna | Akola | RJ Dipak

नमस्कार, आज बघा विदर्भातील अकोला जिल्ह्यातील कुरणखेड ( काटेपूर्णा ) येथील श्री चंडिका देवी संस्थान, हे देवालय पुरातनं असून पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध देवस्थान आहे जे काटेपूर्णा नदीच्या बाजूला स्थित आहे, गडावर मुख्य मंदीरात चंडिका मातेचे दिव्य स्वरूप विराजमान आहे.. अधिक माहिती साठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा आहे आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...

#chandikadevikurankhed #navratri #dhagadevi #akola #murtizapur

Shares

x

Check Also

x

Menu