This website uses cookies to ensure you get the best experience on our website. Learn more

10 Best place to visit in Bhūm India

x

Paranda fort at Dharashiv paranda #paranda #fort

Hello Dosto i hope aapko ye video achha laga hoga kuch galti hui to plz comments me bato.

Instagram:- Tejas_sonawane_17

Paranda Fort


Song: Fredji - Flying High (Vlog No Copyright Music) Music provided by Vlog No Copyright Music. Video Link:

#parandasong
#dharashiv
#osmanabad
#fort
#paranda
#2022
#parandafort
#youtube
#maharashtra
#killa
#gad
#gad
x

Paranda Fort | Biggest fort in india

For more follow me on instagram :

thanks for watching
x

Paranda fort, Osmanabad.....MAHARASTRA

Paranda is a Tahsil place in the Osmanabad District and is situated about 80 Kms. from the district headquarter. The fort is one of the many forts erected by the Bahamani kings and is a fine spicemen of military Architecture and engineering. The gates defended by traversals and redoubts and the Ramparts. These are of the out and dressed stones with round bastions fitted for the heavy guns of the period. Around the fort there is a moat, which was always kept filled with water. The fort can be reached by only one passage. Inside the fort there are 26 bastions amongst which the note-worthy are MAHAKAL BURUJ BURUJ MAHAKAL, BULAND BURUJ, CHANCHAL BURUJ, and shah mathkal , and NASSA YEED- KA3/4 BURUJ on the some of the bastions there are old guns the most important of which are Malike maiden, and Azda Paikar The great bronze gund viz. Malika Maiden now at Bijapur, is side to have been original mounted here. At present inside the fort there are the mosque, Narsimaha Mandir and wall called RAMTIRTH but there are also remains of the building like BARADARI, TAIKHANA? ZANANA MAKAN act. The remains of the walls and the dilapidated remains give an impression that at one time there might have been spacious and exquisites constructions.
This fort has not faced any battle in past 980 years and it was used for storage of material only
x

Paranda Fort | परांडा किल्ला | किल्ले परांडा Iभुईकोट किल्ल्यांचा राजा I भुईकोट किल्ल्यांचा राजा

#parandafort #abhijeetdhavale #marathimavle #parandafort
#solapurfort #shahajimaharaj

मराठवाड्याच्या भूमीत काही भरभक्कम किल्ले आजही उभे आहेत. त्यापैकी उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यात असलेला परांडा किल्ला हा एक अप्रतीम भुईकोट आहे. हा प्राचीन किल्ला आजही चांगल्या अवस्थेत उभा आहे. यावर असणार्‍या विवीध तोफा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. परांडा या तालुक्याच्या गावात हा किल्ला असल्यामुळे फारसे श्रम न करता हा सुंदर किल्ला पाहाता येतो.
कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिंडा (परंडा) हा एक महत्त्वाचा परगणा होता.
हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गवानने हा किल्ला सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला.इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्य अहमद नगर च्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले. जरी मुघल जिंकले असले तरी निजाम शाहीच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाने राज्य चालविण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमद नगर च्या आग्नेयेला सुमारे ८० मैलांवर असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली.[२]काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली.इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी हैद्राबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत परांडा किल्लपरांडा बस स्थानाका समोरील घरांच्या गर्दीतून वाट काढत आपण परंडा किल्ल्यापाशी पोहोचतो. या किल्ल्याला सर्व बाजूंनी बांधीव खंदक आहे. या खंदकावर सध्या तयार केलेल्या पक्क्या पूलावरून आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. पूर्वीच्याकाळी खंदकावर पूल होता .वेळप्रसंगी तो काढून ठेवता येईल अशी सोय केलेली होती. भूईकोट किल्ला असल्याने किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. तटबंदीत बुरुजांची माळ ओवलेली आहे. गडाचे पहिले उत्तराभिमुख प्रवेशव्दार खूप भव्य आहे. प्रवेशव्दाराच्यावर सज्जे असून त्यात जंग्या आहेत. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला तटबंदीच्या भिंतीत तीन हंस कोरलेली शिल्पपट्टी आणि त्याखाली दोन व्याल पाहायला मिळतात. किल्ल्यात फ़िरतांनाही तटबंदीत अनेक ठिकाणी देवळंचे दगड वापरलेले पाहायल मिळतात, किल्ल्याच्य प्रवशेव्दाराला नविन लाकडी दारे बसवलेली आहेत. पहिल्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर अंधारा कमानदार बोळ लागतो तो पार करुन उजवीकडे वळल्यावर दुसरे दक्षिणाभिमुख प्रवेशव्दार लागते. यातून आत शिरल्यावर आपण चारही बाजूंनी तटबुरुज वेढलेल्या जागेत येतो. बुरुजांमधून छोट्या छोट्या तोफा आपल्यावर नजर रोखून बसविलेल्या दिसतात. पहिल्या व दुसर्‍या दरवाजाच्या तटबंदीवर जाण्यासाठी पायर्‍या केलेल्या आहेत. वर चढून गेल्यावर दरवाजाच्या वरच्या बाजूस डाव्या बाजूला तटबंदीत वीरगळाचे अवशेष दिसतात. ते पाहून खाली उतरून पुढे उजवीकडच्या बाजूला किल्ल्याचा तिसरा पूर्वाभिमुख दरवाजा आहे. यातून आत शिरल्यावर समोरच एक मोठा बुरुज आडवा येतो. याला डावीकडे वळसा घालून किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीमध्ये जाता येते. डावी कडे वळल्यावर तटबंदीच्या आडोशाला पहारेकर्‍यांसाठी देवड्या बांधलेल्या दिसतात. येथे डाव्या बाजूच्या भिंतेंतीवर देवळातली कोरीव शिल्प पाहायला मिळतात. देवड्र्‍यांच्या समोरच्या तटबंदीच्या बेचक्यातून वाट पुढे जाते ती थेट महादेवाच्या मंदिरापाशी घेऊन जाते. या वाटेने जातांना आपल्या दोन्ही बाजूला ४० फुटांची तटबंदी लागते. बुरुजापासून वाट उजवीकडे वळते तिथे किल्ल्याचा चौथा भव्य महाकाय असा उत्तराभिमुख दरवाजा आहे.

चौथ्या प्रवेशव्दाराची उंची जवळजवळ ४० ते ५० फुट असावी आणि बाजूला असणार्‍या बुरुजांची उंची तर जवळजवळ ६० फुट भरेल. दरवाजावर एक फ़ारसी शिलालेख आहे. दरवाज्याच्या समोर एक ५० फुट खोल अशी विहीर आहे. कमानीच्या समोरच एक महाकाय बुरुज आहे. त्यावर जवळजवळ २० फुट लांबीची तोफ आहे. येथे जाण्यासाठी दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे लागते. चौथ्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर उअजवीकडे पाचवा पश्चिमाभिमुख दरवाजा आहे. त्यातून बाहेर पडल्यावर समोरच एक मोठी मशिद आहे. खरे पाहाता ही मशीद म्हणजे पूर्वीचे माणकेश्वर मंदिर होते. आतमध्ये असणारे ३६ दगडी खांब, रचना या सर्व गोष्टी ते मंदिर असल्याची साक्ष देतात. या मशिदीच्या समोर वजू करण्यासाठी तलाव आहे. मशिदीवर जाण्यासाठी पायर्‍यांची व्यवस्था केलेली आहे. वर चढून गेल्यावर आजूबाजूचा परिसर दिसतो. मशीदीत येण्यासाठी उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे छोटे दरवाजे आहेत. ४ छोटे मिनार मशीदीवर आहेत. मशीद पाहून समोर दिसणार्‍या पायर्‍यांनी वर चढायला सुरुवात केली की आपण चौथ्या दरवाजाच्या बाजूला असलेल्या बुरुजावर पोहोचतो. येथे एक पंचधातूची अप्रतिम तोफ़ आहे. या २० फुटी लांबीच्या तोफ़ेच नाव ‘मलिक ए मैदान’ असे आहे. तोफ़ेवर अरबी भाषेतील पाच लेख आहेत. त्यातील एक लेख तोफ़ेच्या तोंडावर कोरलेला आहे. तोफ़ेच्या मागच्या बाजूला पाकळ्यां सारका आकार दिलेला आहे. तोफ़ेवर दोन छोट्या सिंहाच्या मुर्ती आहेत. तोफ़ असलेल्या बुरुजाच्या बाजूला चौथ्या दरवाजाच्या वर असलेला नगारखाना आहे.


paranda fort,paranda,maharashtra forts,परांडा,किल्ला,मराठय़ांचा इतिहास,history of maharashtara,चालुक्य,मुघल,mughal,paranda kila,paranda killa,paranda fort information in hindi,गड किल्ले,गड-किल्ले,किल्ले,महाराष्ट्रातील,fort,महाराष्ट्रातील गड किल्ले,परांडा किल्ला,किल्ले परांडा,भुईकोट किल्ला,भुईकोट किल्ल्यांचा राजा,किल्ले परंडा,forts in maharashtra,बलदंड किल्ला,maharashtra culture,shivaji maharaj,shivaji maharaj history,marathi mavle,abhijeet dhavale
x

परांडा का अद्भुत किला

महाराष्ट्र में ज़्यादातर क़िले या तो पहाड़ियों और पर्वतों पर स्थित हैं, या समंदर के किनारे। लेकिन इनके अलावा भी कई ऐसे क़िले हैं जिनका ऐतिहासिक महत्व है। ऐसा ही एक क़िला है परांडा क़िला जो उस्मानाबाद ज़िले के परांडा तालुका में स्थित है। किस्से, कहानियाँ के इस एपिसोड में, जानिए इस किले का इतिहास।


Please subscribe to the channel and leave a comment below!

===============

Join us at to rediscover stories that are deeply rooted in our history and culture.

Also, follow us on -
Twitter:
Facebook:
Instagram:

Paranda Fort, osmanabad, Maharashtra, Mahmud Gawan, Murtaza Nizam Shah II, history vlog
===============

Paranda Bus Stand / परंडा बस स्थानक... MSRTC BUS COLLECTION ❤️❤️❤️❤️❤️.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

परंडा बस स्थानक उस्मानाबाद विभाग.


Road to 1k Subscribe }

Subscribe | Date

100 30 - 10 - 2021
1k 23 - 11 - 2021








My Facebook Id.

Paranda fort | Ram mandir | Domgaon dam | परांडा किल्ला | डोमगाव धरण राम मंदिर #parandakilla

Paranda fort | Ram mandir | Domgaon dam | परांडा किल्ला | डोमगाव धरण राम मंदिर #parandakilla

Follow us on INSTAGRAM
Instagram id :

follow us on TWITTER:
(@101Bikers):

Follow on FACEBOOK page:


DO LIKE , SHARE & SUBSCRIBE

Will meet in next video.....

Some of our work with this channel please take a look on this:
unboxing:


Best places near Pune:


Belgaum series:


Ashtvinayak yatra:


Gadkille/ Forts:

#Dharashiv
#महाराष्ट्र
#गडकिल्ले
#गड-किल्ले
#गड
#किल्ले
#लातूर
#उस्मानाबाद
#maharashtra
#fort
#forts
#latur
#osmanabad
#paranda
#parandafort
#महाराष्ट्रातीलगडकिल्ले
#परांडाकिल्ला
#किल्लेपरांडा
#भुईकोटकिल्ल्यांचाराजा
#परंडा किल्ला
#किल्लेपरंडा
#marathi
#marathivlog
#marathivlogger
#fortsinmaharashtra
#maharashtraforts
#strongestfortinmaharashtra
#marathwada

Barshi (Solapur) Bus Depot..... MSRTC BUS COLLECTION ❤️❤️❤️❤️

like share comment and subscribe my channel ????????????????



NCS MUSIC :-






My Facebook Id.





{ Road to 1k Subscribe }

Subscribe | Date

100 30 - 10 - 2021
1k 23 - 11 - 2021

बार्शी बस स्थानकाची सफर | बंगळूर - हैदराबाद - कोल्हापूर दौरा | भाग - १ | MSRTC Barshi Bus Stand

बार्शी बस स्थानकाची सफर | बंगळूर - हैदराबाद - कोल्हापूर दौरा | भाग - १ | MSRTC Barshi Bus Stand

नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !

सदर व्हिडीओ विषयी :
१ जानेवारी २०२१ रोजी मी सुरु केलेल्या बेंगळूरु हैदराबाद कोल्हापूर दौऱ्याचा हा पहिलाच एपिसोड !
सदर भागात तुम्हाला बार्शी बस स्थानक नेमकं कसं आहे हे थोडक्यात पाहायला मिळेल.



तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.






#avaliyapravasi #अवलियाप्रवासी #barshibusstand
------------------------------------------------------------------------------------

आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा


आपल्या फेसबुक पेजला लाईक करा


आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा


आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा



संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com

Barshi Bus Stand.... बार्शी बस स्थानक ..... MSRTC BUS COLLECTION. ❤️❤️❤️❤️❤️

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

बार्शी बस स्थानक. सोलापूर विभाग.

दिनांक. 19/04/2022.

Road to 1k Subscribe }

Subscribe | Date

100 30 - 10 - 2021
1k 23 - 11 - 2021








My Facebook Id.

x

Barshi To Osmanabad Journey & Electrification Update

is video me barshi town railway station se osmanabad railway station train journey aur railway electrification ke bare me dikhaya hai is train se journey ki hai train no 01414 pandharpur nizamabad demu train

#barshistation #osmanabadstation #railwayelectrificationupdate #trainjourney #barshi #osmanabad

Oxygen Park || Barshi

Oxygen Park, Kasarwadi road, Barshi.

Timing -- 06.00 a.m. - 10.00 a.m.
04.00 p.m. - 06.30 p.m.


Main attraction -

Various type of flower plants
Play area for kids
Ideal place for morning walk, evening walk

#Barshi #garden #park #oxygen

Bhoom Bus Stand ... भूम बस स्थानक... MSRTC BUS COLLECTION...❤️❤️❤️❤️❤️.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

भूम बस स्थानक उस्मानाबाद विभाग.

Road to 1k Subscribe }

Subscribe | Date

100 30 - 10 - 2021
1k 23 - 11 - 2021








My Facebook Id.

मंकेश्वर का प्राचीन मंदिर

महाराष्ट्र का राज्य प्राचीन वास्तुकला के दृष्टिकोण से काफी वैभवशाली है। लेकिन बहुत काम लोग जानते है के महाराष्ट्र में कई ऐसे प्राचीन मंदिर है जिनकी शिल्पकला देखते ही बनती है। उन कई मंदिरों में से एक है मंकेश्वर का मंदिर जो ओस्मानाबाद जिले में स्थित है। किस्से कहानियां के इस एपिसोड में जानिये मंकेश्वर मंदिर की कहानी।

Please subscribe to the channel and leave a comment below!
Mankeshwar temple, Shiva temple, Osmanabad, Maharashtra, history vlog
===============

Join us at to rediscover stories that are deeply rooted in our history and culture.

Also, follow us on -
Twitter:
Facebook:
Instagram:

===============

Mankeshwar Mandir Peth

Mankeshwar mandir situated in Peth which is in Sangli district of Maharashtra.
x

Shares

x

Check Also

x

Menu